श्रीखंड महादेव यात्रेत तीन यात्रेकरूंचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना ऑनलाईन, कुल्लु

कुल्लु येथे सुरू असलेल्या श्रीखंड महादेव यात्रेत तीन यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. डोंगरावर चढत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वासोच्छ्वासाला त्रास झाल्याने या तिघांचा मृत्यू झाला. यात्रेकरूंचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच सर्व स्पष्ट होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.