भांडुप (पश्चिम) विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भांडुप पश्चिम युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील असे शिवसेना भवन येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामधून स्पष्ट करण्यात आले आहे.

नियुक्त्यांची यादी पुढीलप्रमाणे
मुंबई समन्वयक – विशाल सावंत, अजय जठार (विभाग युवा अधिकारी), अक्षय घाडीगांवकर (उपविभाग युवा अधिकारी – शाखा क्र. 115/116), मनीष शिंदे (उपविभाग युवा अधिकारी – शाखा क्र. 109/114), कल्पेश पवार (उपविभाग युवा अधिकारी – शाखा क्र. 110/112/113), रूपेश पाटील (विधानसभा चिटणीस – शाखा क्र. 115/116), अंकित रेवाळे (विधानसभा चिटणीस – शाखा क्र. 109/114), प्रफुल्ल धनावडे (विधानसभा चिटणीस – शाखा क्र. 110/112/113), अभिषेक चव्हाण (विधानसभा समन्वयक), सागर वर्पे (विधानसभा समन्वयक), नितीन शिंदे (विधानसभा समन्वयक), सागर सोनकांबळे (उपविधानसभा समन्वयक-शाखा क्र. 109/114), पराग सावंत (उपविधानसभा समन्वयक-शाखा क्र. 115/116), देवेश शिंदे (उपविधानसभा समन्वयक-शाखा क्र. 110/112/113), सचिन हांडे (शाखा युवा अधिकारी-शाखा क्र. 109), सिद्धेश बळगे (शाखा समन्वयक -शाखा क्र. 109), ओमकार राऊत (शाखा युवा अधिकारी-शाखा क्र. 110), अभिजीत शेटय़े (शाखा समन्वयक-शाखा क्र. 110), केतन जाधव (शाखा युवा अधिकारी-शाखा क्र. 112), संदेश भेगडे (शाखा समन्वयक -शाखा क्र. 112), अमित पडते (शाखा युवा अधिकारी-शाखा क्र. 113), सिद्धेश खानविलकर (शाखा समन्वयक-शाखा क्र. 113), ऋषिकेश सावंत (शाखा युवा अधिकारी-शाखा क्र. 114), नितेश घुगरे (शाखा समन्वयक-शाखा क्र. 114), वैभव देडे (शाखा युवा अधिकारी-शाखा क्र. 115), स्वप्नील काराळे (शाखा युवा अधिकारी-शाखा क्र. 116), उत्तम डांगे (शाखा समन्वयक-शाखा क्र. 116)