[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="113543,113540,113537,113602,113538"]
ताज्या बातम्याक्रीडाफोटो मिताली राजबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का? सामना ऑनलाईन | 3 Sep 2019, 3:36 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 मिताली राजच्या वडिलांचे नाव दोराई राज असून ते हिंदुस्थानच्या हवाईदलात अधिकारी होते मिताली राज ही उत्तम भरतनाट्यम नर्तिका असून, क्रिकेटमध्ये येण्याआधी तिला याच क्षेत्रात करिअर करायचे होते 5 हजार धावांचा टप्पा ओलांडणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. मितालीने अवघ्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं मिताली सगळ्यात पदार्पणातच शतक ठोकणारी कमी वयाची क्रिकेटपटू आहे