अमेरिकेत क्लबमध्ये गोळीबार, 4 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एका क्लबमध्ये अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात चार जण ठार झाले असून 3 जण जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.