[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="276287,276288,276290,276289,276291"]
ताज्या बातम्यामनोरंजनफोटो बोल्ड फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत आली आमीरची लेक, पाहा फोटो सामना ऑनलाईन | 18 Dec 2019, 5:41 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 आमीर खानची मुलगी इरा खान ही पुन्हा एकदा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. इराने लॉग स्लिट गाऊनमध्ये एक फोटोशूट केले असून त्यात ती खूप सुंदर दिसत आहे. इराच्या बोल्ड फोटोशूटमुळे तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचे आहे का अशी चर्चा रंगली आहे.