[gallery td_select_gallery_slide="slide" ids="277244,277243,277241,277240,277239,277242"]
महाराष्ट्रमुंबईताज्या बातम्याफोटो मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात दाखल सामना ऑनलाईन | 23 Dec 2019, 1:55 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 6 शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच शिवसेना भवन येथे भेट दिली यावेळी शिवसैनिक माता भगिनी आणि बांधवांनी त्यांचे अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने स्वागत केले त्यानंतर त्यांनी शिवसेना भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नमन केलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांसोबत बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.