[gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="283286,283287,283288,283289,283290"]
ताज्या बातम्यालाइफस्टाईलफोटो Photo – उत्साही राहण्यासाठी सकाळी घ्या आलेयुक्त चहा सामना ऑनलाईन | 19 Jan 2020, 5:38 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 चहात आले टाकून घेतल्यास रोगप्रतीकारक शक्ती वाढते. त्यामुळे दिवसभर उत्साह राहतो. सर्दी-खोकला यांसारख्या विकारातून आराम मिळण्यासही आलेयुक्त चहाने मदत होते. भूक लागत नसेल तर आल्याचा चहा घेतल्याने त्याचा फायदा होतो. आल्याच्या चहामुळे रक्तप्रवाह सूरळीत होते. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते. आल्याचा चहा घेतल्याने ताण-तणाव कमी होते. तसेच मळमळ आणि उलट्या असे त्रासही टाळता येतात.