Live – महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 4483

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
CORONA 2020 CASES CURED DEATH
World 2403963 570296 165227
India 17265 1992 543
Maharashtra 4483 300 194

 

मालेगावात रविवारी रात्री 9 पर्यंत नवे 8 रुग्ण आढळले, ंमालेगावचा एकूण आकडा 85 झाला

कोल्हापूर – कंटेनरमधून प्रवास करणारी महिला निघाली कोरोना पॉझिटिव्ह

 

‘या’ राज्यामध्ये रेस्टॉरन्ट्स सुरू, खासगी गाड्यांनाही सशर्त परवानगी

 

केरळमध्ये नागरिकांना अतिरिक्त सूट दिल्याची माहिती, केंद्रीय गृहमंत्रालाने पत्राद्वारे केली विचारणी

पश्चिम बंगालमध्ये टेस्टींगला उशीर, Indian Council of Medical Research (ICMR) कडून खराब टेस्टींग किट आल्याचे आरोग्य विभादाने ट्वीट केलं आहे.

 

महाराष्ट्रात आजपासून टोल वसुली सुरू झाली


जम्मू-कश्मीरमध्ये बाथिंडी भाग रेड झोन म्हणून जाहीर, सुरक्षा वाढवण्यात आली