Live – शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करा, उच्च शिक्षण मंत्र्यांचे UGC ला पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • कोरोनामुळे शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. या संदर्भात सामंत यांनी UGC ला पत्रही लिहिले आहे.