नवी मुंबई महापालिका प्रशासनाने लॉक- डाऊनच्या कालावधीत येत्या 19 जुलैपर्यंत वाढ केली आहे. मात्र यातून एपीएमसी मार्केट आणि ठाणे – बेलापूर पट्ट्यातील एमआयडीसीला वगळण्यात आले आहे. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हे आदेश दिले.