चंद्रपूर : मालगाडीच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bear-died-chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर-गोंदिया रेल्वे मार्गवरील तळोधी-बाळापूर रेल्वे फाटकाच्या जवळची ही घटना घडली. मृत अस्वल वयस्क नर असून रविवारी रात्री मालगाडीच्या धडकेने या अस्वलाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.