
मुंबईत कोरोनावर ‘अखेरचे घाव’ पडू लागले आहेत. महानगरपालिकेने विनामूल्य कोरोना चाचण्या सुरू केल्या आहेत. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी मुंबईकरही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. कोरोना चाचणी करून घेण्यासाठी नायर रुग्णालयात सोमवारी अशा लांबलचक रांगा लागल्या होत्या. पालिका क्षेत्रात 244 ठिकाणी या चाचण्या केल्या जात आहेत.





























































