अरे व्वा! भंगारापासून तयार केला आलिशान स्टुडिओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेहराडूनमधील एक स्टुडियो सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा स्टुडियो चक्क गाडय़ांचे भंगार आणि ई वेस्टपासून तयार करण्यात आला आहे. आयआयटी विभाग आणि आयटीडीएच्या संयुक्त विद्यमाने हा स्टुडिओ उभारण्यात आला आहे.

स्टुडिओत असलेली एक बाईक कॉम्प्युटर, मॉनिटर, बॅटरी, चिप्स यासाख्या वस्तूंपासून तयार केली आहे. तर स्टुडिओचे छत सजवण्यासाठी 1 लाख खराब डीव्हीडीचा वापर केला आहे. खुर्च्यादेखील इंटरनेटच्या तारांचा वापर करून बनवल्या आहेत.