Video – मानखुर्दमधील मंडाळे परिसरात भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानखुर्दमधील मंडाळे परिसरात भीषण आग, 15 ते 16 गाड्या घटनास्थळी दाखल, या परिसरात गोदामं आणि कारखाने आहेत. झोपडपट्टी परिसरात आग लागली आहे.या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही