कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 646 डॉक्टरांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा कहर सुरू होऊन 19 महिने उलटले आहे. मार्च 2020 पासून आरोग्य यंत्रणा व डॉक्टर कोरोनाशी लढत आहेत. कोरोनाबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोर जात आहे. इंडियन मेडिकल असोसिएशने (आयएमए) दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 646 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.