Video -चेंबुरमध्ये भिंत कोसळून 11 जणांचा मृत्यू, तर विक्रोळीत घर कोसळून तिघाचां मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत रात्रभर पाऊस कोसळत होता, त्यामुळे चेंबुरमध्ये भिंत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विक्रोळीत घर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबुरमध्ये 10 मृतदेह काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे, अजूनही सात जण अडकल्याची भिती वर्तवण्यात्त येत आहे. तर विक्रोळीत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही 5-6जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.