Photo – या मॉडेलन अंगावर फासला सोनेरी रंग व केले फोटोशूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हल्ली अनेक अभिनेत्री व मॉडेल या बिनधास्त टॉपलेस फोटोशूट करत असतात. नुकतच एक प्रसिद्ध मॉडेल व व्यावसायिक केयली जॉनरने एक बोल्ड फोटोशूट केले आहे.

234918279_508809700215875_6896638832336419766_n

 

या फोटोशूटमध्ये केयली टॉपलेस दिसली आहे.

228918967_543538140021252_6307016543444995897_n

केयलीने शरीराला सोनेरी रंग फासलेला आहे. तिचे हे फोटोशूट फार बोल्ड आहे.

234836424_269797138291879_2022302115473296035_n

233630892_318001476745678_3036857724456538696_n