माँसाहेबांना राज्यभरातून भावपूर्ण आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिकांनी माँसाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

स्व. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. माँसाहेबांच्या स्मारकासमोर फुलांची आरास करण्यात आली होती. अत्यंत भावपूर्ण वातावरणात सोशल डिस्टन्सिंग पाळत अत्यंत  शिस्तीने माँसाहेबांना शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी पुष्पांजली अर्पण केली.  स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मारक समितीच्यावतीने शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार गजानन कीर्तीकर, दिवाकर रावते, उपनेते विजय कदम, रवींद्र वायकर, रवींद्र मिर्लेकर, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. खासदार अनिल देसाई, खासदार राहुल शेवाळे, विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर, मंगेश सातमकर, अजय चौधरी, आशीष चेंबूरकर, माजी आमदार बाबुराव माने, सुरेश गंभीर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, दीपक केसरकर, शिवसेना प्रवत्ते आनंद दुबे, माजी महापौर मिलिंद वैद्य, महादेव देवळे, शिवसेना सचिव सूरज चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सभागृह नेत्या विशाखा राऊत, जी. एस. परब, प्रवीण पंडित यांनी केले. शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळ्याभोवती फुलांची आरास पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली तर मंडप डेकोरेशन मनोहर डेकोरेटरचे श्रीधर जाधव व श्रद्धा जाधव यांनी केले.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, पालिका आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल, आरती किनरे, रश्मी सुर्वे, विधानसभा समन्वयक दत्ता घाटकर, उपविभागप्रमुख दत्ता शिंदे, विनायक तांडेल, विलास राणे, महादेव शिंदे, गजानन चव्हाण, शशी पडते, भारत म्हाडगुत, अभय तामोरे, गोपाळ शेलार, कुणाल वाडेकर, शरद जाधव, उमेश महाले, जावेद खान, इंदूर-मध्य प्रदेश संघटक प्रदीप भावसार, सविता भावसार, कल्पना भावसार, सीमा शर्मा, सोरमबेन रतलाम, राधा सोलंकी, नगरसेवक रामदास कांबळे, प्रीती पाटणकर, रोहिणी योगेश कांबळे, हेमांगी वरळीकर, दत्ता पोंगडे, हर्षिदा मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक मिलिंद जाधव, वर्षा जाधव, पांडुरंग झेमसे, कृष्णा भटकळ, अॅड. दीपक गडकरी, अॅड. एम. आर. सबनीस, संपर्कप्रमुख आनंद जाधव, विजय रावराणे, सचिन पडवळ, सुभाष सावंत, माजी नगरसेवक प्रकाश आयरे, युवासेना सहसचिव अॅड. मेराज शेख, शुभम जाधव, सागर चव्हाण, सुरेश काळे, प्रकाश पाटणकर, शाखाप्रमुख संजय म्हात्रे, गजानन पाटील, संजय कदम, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, सतीश कटके, अजित कदम, नरेश सावंत, जयसिंग भोसले, मुत्तूपट्टण तेवर, संदीप देवळेकर, अभिजीत कोठेकर, आशीष विलनकर, भा. वि. सेनेचे रमेश सावंत, समाधान जुगदर, विठ्ठल पाटील, प्रकाश हसबे, सचिन खेडेकर, विधानसभा संघटक राजू पाटणकर, संजय नरे, मनजीतसिंग सोखी, संदेश जाधव, किशोर मेहता, जावेद शेख, अश्विन शहा, दीपक साने, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष अजित साळवी, प्रमोद गावकर, विजय दळवी, अरुण तोरस्कर, विजय धामणे, दिलीप पणीकर, ऑबेरॉय हॉटेल युनिटचे संतोष गावडे, संजय गायकर, सुभाष उमाळे, सुनील आंब्रे, मिलिंद काळे, रूपेश धोंगडे, जेट एअरवेजचे उदय गोखले, गोविंद राणे, शरद परब, सुनील गावडे, ग्राहक संरक्षण कक्षाचे भटू अहिरे, महेंद्र बिरवटकर. फेरीवाला संघटनेचे बाळा पवार, स्थानीय लोकाधिकार समितेचे वामन भोसले, उल्हास बिल्ले, शरद एक्के, चंद्रकांत राजापकर, उमेश नाईक, सुधाकर नगर, कृष्णा मुळीक, शिवसेना चित्रपट सेना कृष्णा नेळगे, शिक्षकेतर सेना चिटणीस राजेंद्र घाडगे, पत्रकार सुधीर हिंदळेकर, गव्हर्नमेंट प्रेस सल्लागार विलास दळवी, मनोज वारंग, भा.वि. सेनेचे, राजेश दुबे, रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, राजेंद्र पोवळे, संदेश मलुष्टे, चंद्रकांत विनरकर, सूर्यकांत आंबेकर, प्रमोद जळगावकर, युवा सेना विस्तारक कोल्हापूर हर्षेल सुर्वे, युवासेना सहसचिव देवेंद्र कांबळे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अशोक शेंडे, निखील सावंत, देविदास माडये, वनिता पटेल, विजय पवार, राजेश चव्हाण, मनोहर सावर्डेकर, युवासेना मुंबई समन्वयक सिद्धेश मंडलिक, युवासेनेचे ओमकार पाटील, गणेश कळंबे, रोहित देशमुख, राजा म्हात्रे, ओमकार पवार, सिनेट सदस्य निखील जाधव, शिवसेना अपंग सेनेचे सूर्यकांत लाडे, उपशाखाप्रमुख प्रमोद म्हांबळे, योगेश चव्हाण, रणजीत चोगले, गणेश शिंदे, प्रभाकर भोगले, जय कुबल, राधे सरोज, किशोर पाटील, देवदास नार्वेकर, युसूफ अली सरदार, अनिल साळगावकर, संतोष भाटेकर, शिरीष मोरे, कृष्णा भट, रोहन काळे, समीर दळवी, प्रमोद माने, प्रवीण जंजीरकर, दया सातुसकर, आनंद जाधव, आनंद रणखांबे, गणेश डोईपह्डे, बाबाजी शिंदे, बाळासाहेब कर्हाळे, स्वाती शिंदे, उपविभाग संघटिका माधुरी मांजरेकर, कीर्ती म्हस्के, रेखा देवकर, कविता जाधव विभाग संघटक, उपविभाग संघटक माया जाधव, अनुसया कडू, मृणाली यज्ञेश्वर, संपर्कप्रमुख-उपविभाग संघटिका नीता राऊळ, वैशाली पाटणकर, शर्मिला नाईक, कलाताई शिंदे, अॅड. रचना अग्रवाल, भक्ती भोसले, युवती सेनेच्या श्रद्धा पांडे, संपर्कप्रमुख संगीता खोदाना, सारिका सावंत, शिवअंगणवाडी अध्यक्ष युवा सेना मुंबई समन्वयक कोमल परब, शेटये, प्रिया सरवणकर, युवा शाखा अधिकारी अक्षय विनोद मोरे, श्रीकांत बिरवटकर, सागर चव्हाण, शाखा संघटक विशाखा जाधव, मेघना सुर्वे, अंजना अहिरे, वंदना मोरे, सविता देशमुख, भारती सतीश अहिरे, दीपाली साने, अरुंधती चारी, रिमा पारकर, दीपाली पानकर, मीना मासेकर, वंदना कातुरडे, सुमन गावडे, भारती नरसाळे, मालिनी शिरधनकर, अरुणा देशमुख, स्वाती गायकवाड, कविता कोकरे, हिरू दास, सुपर्णा कदम, अर्चना पाटील, प्रतीक्षा साळसकर, अनुराधा टाकसाळे, वसुधा भोसले, मीनल राणे, सुनीता पवार, प्रणीता चिंदरकर, राजश्री चहाण, सुमन गुरव, दीपिका नार्वेकर, अक्षता कीर, मानसी मांजरेकर, संध्या केणी, मीना कडलक, प्रतिभा राणे, गीता दळवी, सुरेखा हडकर, राखी कीर, पार्वती माने, रतन वाघेला, कविता शारब्रिंद्रे, सुलभा पाटील, सायली देवळेकर, आशा चन्ना, सरिता नाईक, माया राऊळ, नयना कांबळी, मीना गजाकोश, प्रमिला कुरील, नयना कांबळी, शेवंती पातेरे, वैष्णवी कोडकर, चंद्रकला नंदी, पांचाली मिंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र भोसले, साकेत शरद पवार, उपशाखाप्रमुख सागर पवार, प्रशांत जाधव, स्वप्नील माने, सुनील जाधव, तुळशी देसाई, अर्जुन यादव, सदानंद जाधव, सिद्धार्थ जामसंडेकर, दिनकर पारधी, भास्कर परब यांनी विशेष प्रयत्न केले.