मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील युवासेना युवती पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
युवासेना – गडचिरोली जिल्हा
जिल्हा युवती अधिकारी – प्रा. उमा चंदेल (आरमोरी विधानसभा), पायल गेडाम (गडचिरोली विधानसभा), तुरजा तलांडे (अहेरी विधानसभा), जिल्हा समन्वयक – मीनल बनसोड (आरमोरी, अहेरी, गडचिरोली विधानसभा), उपजिल्हा युवती अधिकारी – ऐश्वर्या भुसारे (गडचिरोली विधानसभा), नेहा पोटवार (चार्मोशी तालुका), नीलिमा मडावी (धानोरा तालुका), अंकिता कन्नाके (अहेरी विधानसभा), नौरास शेख (अहेरी विधानसभा), तालुका युवती अधिकारी – वैशाली न्यालेवार (गडचिरोली तालुका), रंजिता यासलवार (चार्मोशी तालुका), संतोषी सुत्रपवार (धानोरा तालुका), सपना ईश्वरकर (अहेरी तालुका, शहर), यासिका ईष्टाम (अहेरी तालुका, ग्रामीण), समरीन पठाण (आरमोरी तालुका), प्रितकौर चावला (वडसा तालुका), रक्षा बैस (कुरखेडा तालुका), संगीता मेश्राम (कोरची तालुका), रिता ईष्टाम (भामरागड तालुका, शहर), मुद्रंका मडावी (भामरागड तालुका – ग्रामीण), मयुरी तोकला (सिरोंचा तालुका – शहर), भाग्यश्री नुकुम (सिरोंचा तालुका – ग्रामीण), पायल कुंभारे (एटापल्ली तालुका, शहर), कविता सडमेक (एटापल्ली तालुका – ग्रामीण), शोभा येलम (मुलचेरा तालुका, शहर), संगीता दंडिकवार (मुलचेरा तालुका – ग्रामीण), उपतालुका युवती अधिकारी – विद्या वालका (गडचिरोली तालुका), संगीता येरणे (अहेरी तालुका – शहर), यशोदा तलांडे (अहेरी तालुका – ग्रामीण), दिवांगना सडमेक (भामरागड तालुका), लक्ष्मी दाया (सिरोंचा तालुका), दीपाली आत्राम (एटापल्ली तालुका – शहर), डिंपल कुंभारे (एटापल्ली तालुका – ग्रामीण), सीमा रॉय (मुलचेरा तालुका), शहर युवती अधिकारी – रुचिता कुंभारे (गडचिरोली शहर), विजया सोनटक्के (चार्मोशी शहर), मेघा शेडमाके (धानोरा शहर), अश्विनी आलाम (अहेरी शहर), विद्या मेश्राम (भामरागड शहर), मोनिका नुसेट्टी (सिरोंचा शहर), प्रियंका सुल्वावार (एटापल्ली शहर), माधुरी मट्टामी (मुलचेरा शहर), विभाग युवती अधिकारी (रुचिता कुंभारे, रक्षा बैस, प्रगती मेश्राम. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

























































