Photo – अनन्याच्या बोल्ड फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या स्टायलिस्ट लूकमुळे कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असून चाहत्यांना तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. अनन्याने नुकतेच तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा बोल्ड आणि डौलदारपणा दिसून येत आहे.

अनन्या पांडेने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिची सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे आणि लेदर पँट एकत्र घातली आहे. त्यामुळे तिचं सौंदर्य या टॉपमध्ये खुलून दिसतेय.

तिचे हे सुंदर फोटो पाहून चाहत्यांमधून तिचे कौतुक होत आहे.

तिने ग्लॅमरस स्टाईलमध्ये फोटोशूट केले आहे ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. चाहत्यांना त्याचे फोटो खूप आवडतात.

सध्या अनन्या तिचा आगामी चित्रपट ‘गहराइयां’ मुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. 11 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.