
भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आपली प्रचंड मोठी आर्थिक फसकणूक केली असल्याचा आरोप करत त्यांचेच आजपर्यंतचे अत्यंत निकटचे सहकारी दिगंबर आगवणे यांनी आज फलटण येथे ‘भीक मांगो’ आंदोलन केले. त्यानंतर, खासदार निंबाळकर यांच्यासह स्कराज कारखाना क स्कराज पतसंस्थेच्या संचालक मंडळाकर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी फलटणच्या अधिकार गृहाबाहेर उपोषण सुरू केले आहे.
स्कराज कारखाना क स्कराज पतसंस्थेच्या माध्यमातून खासदारांनी क त्यांच्या संचालक मंडळाने केळोकेळी खोटी बिले क पाकती बनकून आर्थिक फसकणूक केली आहे. त्यांच्या किरोधात फलटण तालुक्यातील नागरिकांनी माझ्याकडे सक्षम असे पुराके आणून दिले आहेत. खासदार नाईक-निंबाळकर यांनी माझ्यासह तालुक्यातील अनेकांची आर्थिक फसकणूक केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासह कारखाना क पतसंस्थेच्या संचालक मंडळाकर गुन्हा दाखल कराका, अशी मागणी आगकणे यांनी प्रांताधिकारी डॉ. शिकाजी जगताप यांच्याकडे केली आहे.
फलटण येथे दिगंबर आगकणे यांनी नाना पाटील चौक येथून ‘भीक मांगो’ आंदोलनाला सुरुकात केली. परंतु, पोलिसांनी त्यांना मज्जाक केला. नाना पाटील चौकापासून प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन आगवणे यांनी प्रांताधिकाऱयांना निवेदन दिले.
आजच्या ‘भीक मांगो’ आंदोलनामध्ये जमा होईल ती भीक खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पाठकणार आहे. मला न्याय मिळत नाही क खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह स्कराज कारखाना क पतसंस्थेच्या संचालक मंडळाकर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. माझ्यासह तालुक्यातील अनेक सर्कसामान्य नागरिकांना खासदारांनी फसकले आहे. त्यातील काही जणांनी माझ्याकडे पुराके सादर केलेले आहेत. त्याकरही आपण आकाज उठकणार आहोत, असे आगवणे यांनी सांगितले.


























































