
क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मपैकी बिटमेक्सने किरकोळ आणि संस्थात्मक व्यापाऱयांसाठी बिटमेक्स स्पॉट एक्सचेंज लाँच करण्याची घोषणा केली. याद्वारे बिटमेक्सच्या देशातील क्रिप्टो व्यापाऱयांना अत्याधुनिक उत्पादने ऑफर करण्याच्या रणनीतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवते. एक्सचेंज सात जोडय़ा क्रिप्टोकरन्सीचे समर्थन करते ज्यात बिटकॉइन, इथेरम, चेनलिंक, युनिसव्याप, पॉलीगोन, अक्ससी इन्फिनिटी आणि अँपेकॉईनचा समावेश आहे. लवकरच बिटमेक्स लाईट मोबाइलला ऍपवर स्पॉट लाँच झाल्यावर ऍपद्वारेदेखील व्यापार करू शकतील.




























































