ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्हय़ातील मीरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

जिल्हाप्रमुख – प्रभाकर म्हात्रे (मीरा-भाईंदर); उपजिल्हाप्रमुख – संदीप पाटील (राई, मुर्धे, मोर्वा, उत्तन विभाग); गजेंद्र रकवी (भाईंदर पश्चिम); धनेश पाटील (भाईंदर पूर्व); लक्ष्मण जंगम (भाईंदर पूर्व); शंकर विरकर (इंद्रलोक कनकिया परिसर); राजू भोईर (मीरा रोड); प्रशांत पालांडे (मीरा रोड); जयराम मेसे (हायवे विभाग); शांताराम ठाकूर (घोडबंदर, वर्सोवा); शहरप्रमुख – लक्ष्मण कांदळगावकर (मीरा रोड); चंद्रकांत मुद्रस (भाईंदर पूर्व); सतीश आंचेकर (भाईंदर पूर्व); जितू पाठक (भाईंदर पश्चिम); बर्नट डीमोलो (उत्तन विभाग); जिल्हा संघटक – सुरेश दुबे  (उत्तर भारतीय सेल); प्रवक्ता – शैलेश पांडे (मीरा-भाईंदर); जिल्हा संघटक – ऍड. हरीश जैन (जैन समाज).

महिला आघाडी

जिल्हा संघटक – स्नेहल कल्सारिया (मीरा-भाईंदर); उपजिल्हा संघटक – सुप्रिया घोसाळकर (मीरा रोड); विद्या कदम  (भाईंदर पश्चिम); शर्मिला बगाजी (राई, मुर्धे, मोर्वा, उत्तन विभाग); जयलक्ष्मी सावंत (भाईंदर पूर्व); प्राची पाटील (इंद्रलोक कनकिया परिसर); शहर संघटक – नीलम ढवण (भाईंदर पूर्व); श्रेया साळवी (मीरा रोड); शुभांगी कोटीयन (भाईंदर पश्चिम); तेजस्वी पाटील (राई, मुर्धे, मोर्वा, उत्तन विभाग); अनिता रहाडे (हायवे विभाग)