
म्यानमारमध्ये आज सकाळी 7.56 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सदरच्या भूकंपाची तीव्रता 5 रिश्टर स्केल एवढी नोंदल्याचे ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी’ने म्हटले आहे. या भूकंपाचे केंद्र यावंगन शहरापासून 260 किलोमीटर दूर होते. दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.























































