वर्धा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
सहसंपर्कप्रमुख – रविकांत बालपांडे (वर्धा जिल्हा), समन्वयक – डॉ. उमेश तुळसकर (विधानसभा – वर्धा, हिंगणघाट)