चेंबूरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार चेंबूर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती यादी प्रसिद्धीसाठी देण्यात आली.

विधानसभा संघटक – अविनाश राणे (शाखा क्र. 150, 152, 153), संजय नटे (शाखा क्र. 154, 155), उपविधानसभा संघटक – महेंद्र नाकटे (शाखा क्र. 150, 152, 153), प्रशांत म्हात्रे (शाखा क्र. 154, 155), शाखाप्रमुख – विशाल उगले (शाखा 150), शेखर चव्हाण (शाखा 152), उमेश करकेरा (शाखा 153), राजेश दौंडकर (शाखा 154), सचिन भोसले (माहुल, शाखा 155), अशोक वीर (लालडोंगर, शाखा 155), शाखा संघटक – योगिता म्हात्रे (शाखा 153), संध्या सावंत (शाखा 154), मनीषा मोकल (लालडोंगर, शाखा 155), छाया हमीदानी (माहुल, शाखा 155).