Video – वाचवा, वाचवा! मला बस ड्रायव्हर किडनॅप करतोय!! पुण्यातील व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थांबा निघून गेल्यावर ड्रायव्हरने दरवाजे लॉक केले. त्यामुळे प्रवाशाने हुज्जत घातली. ड्रायव्हर ऐकत नसल्याचे पाहून प्रवाशाने आरडाओरडा आणि बोंबा मारायला सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)