
काजोल व अजय देवगणची लाडकी लेक न्यासा देवगण ही अनेकदा तिच्या लूक वरून ट्रोल झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिच्यात बदल होताना दिसत आहे. मात्र नुकतीच न्यासा एका दिवाळी पार्टीला पोहोचली होती. त्या पार्टीत ती फारच ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी तिला पाहून थक्क झाले आहेत. न्यासा ही फारच सुंदर दिसत असून ती जान्हवी कपूरसारखीच दिसतेय असं बोललं जात आहे.
View this post on Instagram

























































