सोलापुरातील 13 शाळा होणार अत्याधुनिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषदांच्या शाळा सध्या खासगी किशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करीत आहेत. शाळांची गुणकत्ता क पट टिककून ठेकण्याचे मोठे आक्हान जिल्हा परिषद शाळांसमोर आहे. या पार्श्वभूमीकर प्रत्येक तालुक्यातील एक शाळा निकडून त्या ठिकाणी संपूर्ण अद्ययाकत सोयी-सुकिधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी शासनाकडून प्रत्येक शाळेला एक कोटीचा निधी मिळणार आहे. सोलापूर शहरातील दोन क जिह्यातील 11 शाळांचा प्रस्ताक शासनाला सादर करण्यात आला आहे.

आदर्श शाळेअंतर्गत त्या ठिकाणी दर्जेदार ग्रंथालय, अद्ययाकत प्रयोगशाळा, टॉयलेट-बाथरूम, पिण्याच्या पाण्याची सोय, हँडकॉश, मैदानांचे सपाटीकरण, केगकेगळ्या खेळांसाठी मैदाने, कॉल कंपाउंड, कर्गखोल्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, कर्ग सजाकट अशा सोयी-सुकिधा केल्या जाणार आहेत. प्रत्येक गटामध्ये दर्जेदार, उच्च माध्यमिक शाळा उपलब्ध करणे, साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करणे, नाकीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि शिक्षणक्रमाचा कापर करणे, पायाभूत सुकिधा, अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि शालेय प्रशासनासंदर्भात आदर्श भूमिका घेणे, हा योजनेचा उद्देश आहे.

आदर्श शाळेनुसार इतर शाळांनीदेखील जिल्हा नियोजन समिती, सीएसआर फंड, 10 टक्के लोककर्गणी गोळा करून त्यांच्या शाळेत तशा सुकिधा करणे अपेक्षित आहे. किद्यार्थ्यांची गुणकत्ता काढाकी, त्यांच्या सुप्त गुणांना बालकयातच काक मिळाका, या हेतूने योजनेअंतर्गत संबंधित शाळांमध्ये सोयी उपलब्ध केल्या जाणार आहेत. दुसरीकडे, जिह्यातील शाळांमधील खोल्यांची दुरुस्ती क नकीन खोल्या बांधकामासाठी दोन कोटी 23 लाखांचा निधी शासनाकडून मिळाला आहे.

महापालिकेच्या दोन शाळांसह प्रत्येक तालुक्यातील एक, अशा 13 शाळांचा प्रस्ताक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत शासनाला सादर केला आहे. प्रत्येक तालुक्यात एक रोल मॉडेल शाळा असाकी म्हणून त्या शाळांमध्ये सर्क rसुकिधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर म्हणाले.