आदित्य ठाकरे यांची 5 वाजता पत्रकार परिषद, अवघ्या राज्याचं लक्षं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे आज (शुक्रवारी) संध्याकाळी पाच वाजता (5 वाजता) पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले असून ते काय बोलणार? कोणता विषय राज्यासमोर मांडणार याची उत्सुकताही साऱ्यांना लागली आहे.