
पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टीझर नुकताच रिलीज झाला. पहिला पार्ट संपल्यापासूनच लोकांमध्ये या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकतता होती. त्यामुळे टीझर रिलीज झाल्यानंतर काही तासातच त्याला कोट्यवधीमध्ये व्ह्यूज मिळाले. अल्लू अर्जुनच्या चित्रपटासोबतच त्याच्या मानधनाची देखील सध्या जबरदस्त चर्चा रंगली आहे. अल्लू अर्जून एका चित्रपटासाठी तब्बल 125 कोटी रुपये घेत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
अल्लू अर्जूनने पुप्षा 2 साठी 150 कोटी मागितले होते. मात्र अखेर 125 कोटी रुपयांमध्ये त्याने हा चित्रपट साईन केल्याचे बोलले जात आहे.



























































