विभाग क्र. 12 मधील युवासेनेचे (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख  आदित्य ठाकरे यांनी विभाग क्र. 12 मधील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

युवासेना मलबार हिल
विधानसभा (युवती) 

विभाग युवती अधिकारी – वैष्णवी चव्हाण-ठाकूर, विधानसभा चिटणीस – प्रतीक्षा शेलार, शाखा युवती अधिकारी –  साक्षी डांगे (शाखा क्र. 214), शाखा समन्वयक – दीप्ती कांबळे (शाखा क्र. 214), उपशाखा युवती अधिकारी – तृप्ती मांढरे (शाखा क्र. 214), निशा रजक (शाखा क्र. 214), जागृती रसाळ (शाखा क्र. 214), प्रतीक्षा तांबे (शाखा क्र. 214), गट युवती अधिकारी – कल्पिता लब्धे (शाखा क्र. 214), अनुष्का हजारे (शाखा क्र. 214), श्रेया बांगर (शाखा क्र. 214), शाखा युवती अधिकारी –  माधुरी मोरे (शाखा क्र. 215), शाखा समन्वयक – सृष्टी जैतापकर (शाखा क्र. 215), उपशाखा युवती अधिकारी –  वैशाली मुणगेकर (शाखा क्र. 215), करीना सत्कार (शाखा क्र. 215), शाखा युवती अधिकारी – धनश्री ऊबळे (शाखा क्र. 217), शाखा समन्वयक – शुभदा कोळी (शाखा क्र. 217), उपशाखा युवती अधिकारी – मानसी आरेकर (शाखा क्र. 217), गट युवती अधिकारी – दीप्ती सावंत (शाखा क्र. 217),  ऋतुजा सावंत  (शाखा क्र. 217), शाखा युवती अधिकारी – पूजा नानोटी (शाखा क्र. 218), माधवी धनवडे (शाखा क्र. 219), उपशाखा युवती अधिकारी – पूजा पवार (शाखा क्र. 219).

युवासेना – मुंबादेवी
विधानसभा (युवती)

विभाग युवती अधिकारी –  लायना रामगिरी, उपविभाग युवती अधिकारी – हेतल राठोड (शाखा क्र. 213, 223), स्नेहा साळेकर (शाखा क्र. 216, 220), विधानसभा समन्वयक –  रिझवाना शेख, विधानसभा चिटणीस – सिद्धी पाटील, ऋतुजा घुगे, शाखा युवती अधिकारी – वनुजा उपलांची (शाखा क्र. 213),  शाखा समन्वयक – आफिया शेख (शाखा क्र. 213), उपशाखा युवती अधिकारी – दिशा कदम (शाखा क्र. 213), अमृता कदम (शाखा क्र. 213), शाखा युवती अधिकारी – श्वेतांगी भट्टीकर (शाखा क्र. 216), शाखा समन्वयक – वर्षिका परदेशी (शाखा क्र. 216), उपशाखा युवती अधिकारी – सान्वी घुगे (शाखा क्र. 216), तन्वी जाधव (शाखा क्र. 216), सोनाली कामत (शाखा क्र. 216), निर्मिती कांबळे (शाखा क्र. 216), गट युवती अधिकारी – रुचिता पटेल (शाखा क्र. 216), धनश्री आंब्रे (शाखा क्र. 216), रिया जाधव (शाखा क्र. 216), भूमी जाधव (शाखा क्र. 216), शाखा युवती अधिकारी – प्राजक्ता गंभर (शाखा क्र. 220), शाखा समन्वयक – किरण पवार (शाखा क्र. 220), उपशाखा युवती अधिकारी – जावेदा कोटवाल (शाखा क्र. 220), वैभवी सावंत (शाखा क्र. 220), संजना मानकुदळे (शाखा क्र. 220), गट युवती अधिकारी – खुशबू परमार (शाखा क्र. 220), उल्का साळेकर (शाखा क्र. 220).

युवासेना – कुलाबा
विधानसभा (युवती)

विभाग युवती अधिकारी- पायल ठाकूर, उपविभाग युवती अधिकारी – तेजस्वी वेदपाठक (शाखा क्र. 221, 222, 224), प्रियांका देवुडकर (शाखा क्र. 225, 226, 227), शाखा युवती अधिकारी – अनमोल बैराई (शाखा क्र. 221), उपशाखा युवती अधिकारी – तेजल पटेल (शाखा क्र. 221), आयुषी बर्वे (शाखा क्र. 221), गट युवती अधिकारी –  पूर्वा पद्राट (शाखा क्र. 221), निमिषा पाटे (शाखा क्र. 221), नेहा केळकर (शाखा क्र. 221), शाखा युवती अधिकारी –  सिमरन माने (शाखा क्र. 222), उपशाखा युवती अधिकारी – अक्षता वाडकर (शाखा क्र. 222), मानसी साळवी (शाखा क्र. 222), तेजस्वी माणगावकर (शाखा क्र. 222), सिद्धी पोलाडिया (शाखा क्र. 222), गट युवती अधिकारी – आदिती पवार (शाखा क्र. 222), श्रृष्टी नाईक (शाखा क्र. 222), समृद्धी घोरपडे (शाखा क्र. 222),  भक्ती दामुष्टे (शाखा क्र. 222), अपूर्वा दामुष्टे (शाखा क्र. 222), मानसी कुंभारकर (शाखा क्र. 222), रुची कुंभारकर (शाखा क्र. 222), शाखा युवती अधिकारी – करुणा परमार (शाखा क्र. 224), उपशाखा युवती अधिकारी – जिग्नाशा फोफांडी (शाखा क्र. 224), शाखा युवती अधिकारी जागृती नायर (शाखा क्र.225), उपशाखा युवती अधिकारी – सायली कदम (शाखा क्र. 225), शाखा युवती अधिकारी – दीपिका कदम (शाखा क्र. 226), उपशाखा युवती अधिकारी –  हृतिका मंडालिया (शाखा क्र. 226), अंजली अन्सारी (शाखा क्र. 226), गट युवती अधिकारी – शुभांगी आडागळे (शाखा क्र. 226), दीपिका भोईर (शाखा क्र. 226), शाखा युवती अधिकारी – पूजा गायकवाड (शाखा क्र. 227), उपशाखा युवती अधिकारी – सपना राठोड (शाखा क्र. 227).