सिद्धरामय्या यांना क्लीन चिट

कर्नाटकातील मुडा भूखंड वाटप प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. सिद्धरामय्या यांच्यावरील आरोप पुराव्यांअभावी सिद्ध होऊ शकलेले नाहीत, असे लोकायुक्तांनी सुनावणी स्पष्ट केले. या प्रकरणाच्या तपास अधिकाऱयांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. उच्च न्यायालात अंतिम अहवाल दाखल केला आहे.