Photo – श्वेतांबरा! पांढऱ्या साडीत मराठी अभिनेत्रीचे खुलले सौंदर्य

मराठी मालिकांसह चित्रपटांमध्येही झळकलेली अभिनेत्री अश्विनी महांगडेने सध्या सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा सुरु आहे. अश्विनीने या फोटोंमध्ये कॉटन पांढरी साडी परिधान केलेली आहे.त्यासोबत त्या साडीवर मोत्याचे दागिने घातले आहे. अगदी साध्या पारंपारिक मराठमोळ्या लूकमध्ये अश्विनीचं सैंदर्य खुललं आहे.