मायक्रोसॉफ्ट 9100 कर्मचाऱ्यांना काढणार

मायक्रोसॉफ्ट कंपनी पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात करणार आहे. कंपनी यावेळी तब्बल 9 हजार 100 कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कर्मचारी कपात जगभरातील कार्यालयातून होणार आहे. कर्मचारी कपातीचा सर्वाधिक फटका मायक्रोसॉफ्टच्या सेल्स विभागाला बसणार आहे.