Photo – मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी वरळी सज्ज, मेळाव्यास्थळी तयारी पूर्ण

हिंदी सक्तीवर मराठी शक्तीच्या विजयाचा अभूतपूर्व विजयोत्सव वरळीच्या एनएससीआय डोम सज्ज झाले असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माय मराठीचे हजारो वारकरी वाजतगाजत, गुलाल उधळत, विजय पताका फडकावत मुंबईत दाखल होत आहेत. मेळ्याव्यास्थळी तयारी पूर्ण झाली असून आता जमलेले मराठीजण त्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहेत.

(फोटो – सचिन वैद्य)