चिंचवली आणि कोप्रयाची वाडी या दोन गावांमधील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये दगडखाण सुरू ठेवणाऱ्या मालकाला मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 190 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे परिसरातील खाणमाफियांचे धाबे दणाणले आहेत.