
1 रस्त्यावर किंवा पार्किंगगमधून तुमची चारचाकी गाडी चोरीला गेली तर काय करावे, हे अनेकांना कळत नाही.
2 सर्वात आधी पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर चोरीची तक्रार दाखल करा. गाडीचा नंबर, मॉडेल सांगा.
3 विमा कंपनी आणि पोलीस तुमच्याकडे सर्व माहिती मागू शकतात. त्यामुळे सर्व माहिती तयार ठेवा.
4 गाडी लवकर सापडण्यासाठी सोशल मीडियावर माहिती शेअर करा. मित्र आणि नातेवाईकांनाही कळवा.
5 सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी प्राधान्य द्या. गाडी कुठेही पार्क करू नका.