10 थरांची विश्वविक्रमी सलामी, कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानचा विक्रम मोडला

मुंबई आणि ठाण्यात दहीकाल्याचा कल्ला सुरू आहे. सकाळपासून गोविंदा पथके ‘गोविंदा रे गोपाळा’ बरोबर आता ‘घाबरायचं नाय’ याच अंदाजात थरांची नवी उंची गाठताना दिसत आहेत. अशातच ठाण्यात आयोजित सांस्कृतीची दहीहंडी कार्यक्रमात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचत विक्रम मोडला आहे. कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानच्या 9 थरांचा विक्रम मोडला.

10 थरांचा थरथराट! जय जवान पथकाने केली कोकण नगर गोविंदा पथकाच्या विश्वविक्रमाची बरोबरी


दादरमध्ये हिंदू कॉलनीत पसायदान संस्थेकडून आयोजित दहीहंडीत ‘जय जवान’ पथकाचा नऊ थरांचा थरार

वडाळाचा राजा शिवशक्ती गोविंदा पथकाने रचले आठ थर

धो धो पावसातही गोविंदा पथकांचा उत्साह कायम, दादर मध्ये दहीहंडीचा जल्लोष