
हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन केलं जातंय. यासोबतच राज्याबाहेर म्हणजेच केरळमध्येही शिवसैनिकांनी हिंदुस्थान-पाक क्रिकेट सामन्या विरोधात शिवसेनेचे निषेध आंदोलन केलं आहे.
केरलामधील त्रिवेंद्रम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने हिंदुस्थान आणि पाकिस्तान सामान्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केरळ राज्य प्रमुख साजिथुरुथीकुन्नेल पेरींगमला आजी, के वाय कुंजूमोन, विनुकुमार, रेतीश पूजापूरा, विनोद चथनूर, रेश्मी विनोद उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे केरला राज्य त्रिवेंद्रम या ठिकाणी शिवसेना च्या वतीने पाकिस्तान भारत मॅच च्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी केरळ राज्य प्रमुख साजिथुरुथीकुन्नेल पेरींगमला आजी, के वाय कुंजूमोन, विनुकुमार, रेतीश पूजापूरा, विनोद चथनूर, रेश्मी विनोद उपस्थित… pic.twitter.com/gmvqwIOLpC
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) September 14, 2025