Video – आमच्या नादाला लागू नका, अन्यथा कोळी समाज तुम्हाला महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही!

धर्मवीर आनंद दिघे आणि अनंत तरे यांच्या नात्यावर नरेश म्हस्के यांनी गरळ ओकल्यानंतर तरे कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेऊन म्हस्के यांचा जोरदार समाचार घेतला.