Video – अतिवृष्टीमुळे 70 लाख एकरवरील पिकांचे नुकसान – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून 70 लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार याबाबत भरणे यांनी माहिती दिली.