वाशीमधील सेक्टर 14 च्या एमजी कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अद्याप सप्ष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.