
लगीनसराई जवळ आल्याने सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी सोने 200 रुपयांनी, तर चांदी थेट 2 हजार रुपयांनी महाग झाली. 24 कॅरेट सोने प्रति तोळा 1 लाख 23 हजार 320 रुपयांवर पोहोचले आहे, तर चांदीचा दरात 2 हजार रुपयांची वाढ झाल्याने चांदी प्रति किलो 1 लाख 54 हजार रुपये झाली आहे.
            
		





































    
    




















