मोदी पुन्हा विदेश दौऱ्यावर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मोदी यांनी आतापर्यंत जगातील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. 2014 पासून सुरू झालेल्या विदेश दौऱ्यात जराही खंड पडू न देता मोदी हे दर महिन्याला एक ते दोन विदेश दौरे करत आहेत. मोदी शुक्रवारपासून दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

2025 मधील दौरे

10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी  फ्रान्स, अमेरिका

11 मार्च ते 12 मार्च मॉरिशस

3 एप्रिल ते 6 एप्रिल     थायलंड, श्रीलंका

22 एप्रिल ते 22 एप्रिल      सौदी अरब

15 जून ते 19 जून  सायप्रस, पॅनडा,         क्रोएशिया

2 जुलै ते 9 जुलै     घाना, अर्जेंटिना,         ब्राझील, नामिबिया

23 जुलै ते 26 जुलै      युके, मालदीव

28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर    जपान, चीन

11 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर भूतान

21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका