
मराठी चित्रपटसृष्टीत 20 वर्षांहून अधिक काळ मालिका व चित्रपटांमधून घराघरात पोहचलेली प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक ही अवघ्या काही तासात नॅशनल क्रश बनली होती.

गिरीजाचा निळ्या साडीतील एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात गिरीजा ही नॅशनल क्रश बनली होती.
























































