Video – सुनील शिंदे यांचे सात वेळा मतदार यादीत नाव, आदित्य ठाकरे म्हणाले…

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मतदार यादीतील घोळावरुन निवडणूक आयोगाला सुनावले