छत्रपती संभाजीनगर येथे 26 डिसेंबरला मशाल रॅली, आदित्य ठाकरे करणार नेतृत्व

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची छत्रपती संभाजीगर येथे 26 डिसेंबर रोजी मशाल रॅली आयोजित करण्यात आली होती. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे या रॅलीचे नेृत्तत्व करणार आहेत. ही रॅली संध्याकाळी 6 वाजता क्रांती चौकातून निघेल व पैठणगेट करत गुलमंडीला समाप्त होईल.