
लातूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या महापालिकेत भाजपची सत्ता होती. मात्र, लातूरमध्ये जनमत बदलल्याचे दिसत आहे. लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. लातूरमध्ये भाजपाची सत्ता होती. मात्र, आता लातूरमध्ये भाजपाला सर्वात मोठा झटका बसताना दिसत असून भाजपा लातूर महापालिकेत पिछाडीवर आहे.

































































