मुंबईत वॉर्ड क्र. 194 मध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निशिकांत शिंदे यांनी शिवसेनेचा गड राखला. शिंदे यांनी मिंधे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा दारुण पराभव केला आहे.